गझल : घेऊन जा करोना
सर्दी बुखार साधा झाला तरी करोना.
मुर्दाड या जनांना घेऊन जा करोना.
पडतील दर पुन्हा या मंदीमुळे करोना.
आली उलट गरीबी दारामधे करोना.
बीमार शेत झाले काळात या करोना.
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना!
• गझलकार •
प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉 https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉 https://baliraja.com/form/wf-rep-16sss
कार्यक्रमपत्रिका 👉 https://baliraja.com/kp16
***************
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| हंबरून वासराले चाटते जवा गाय | 32,124 |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 31,896 |
| हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची | 31,747 |
| वादळाची जात अण्णा | 31,520 |
| ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन | 31,196 |
| गगनावरी तिरंगा - ॥२१॥ | 31,163 |
| शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती | 31,039 |
| संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती | 30,909 |
| आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून! | 30,414 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल | 29,943 |
| भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | 29,889 |
| गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते | 29,492 |
| कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन | 28,949 |
| पिकलेला काटा अन् करपलेली पिके | 28,401 |
| दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ | 27,997 |
| हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ | 27,596 |
| श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। | 27,464 |
| नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ | 26,985 |
| प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी | 26,792 |
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,258 |
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini
शेती आणि करोना खुपच छान मेळ
Rajesh Jaunjal
शेती आणि करोना खुपच छान मेळ साधला सर.
गझलेचा प्रत्येक शेर विषयावर आधारित..
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद राजेश! *Ramram* :R:
शेती आणि कोरोनाचा खुपच सुंदर संदर्भ
Pradip thool
मस्त रचना डाॅ साहेब रोपटे लावू नको भयाचे, उगवेल शेतीतही कोरोना. मक्त्याचा शेर अति सुंदर. जबरदस्त!
धन्यवाद
Dr. Ravipal Bh…
धन्यवाद प्रदिप भाऊ *Ramram* *Ramram*
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना
ravindradalvi
उगवेल अन्यथा तव शेतीतही करोना!.
वाह!! सर
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले दळवीजी *Ramram*
खरयं, भयाचे रोपटे लावू नका.
Narendra Gandhare
खरयं, भयाचे रोपटे लावू नका. डाँक्टरसाहेब..
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
खूप खूप आभार भाऊ. *Ramram* *Ramram*
स्वागत
Narendra Gandhare
स्वागत भाऊ *bq*
खूप सुंदर गझल
मुक्तविहारी
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले मुक्तविहारी *Ramram* *Ramram*
खूप सुंदर गझल
मुक्तविहारी
खूप सुंदर गझल आहे करोना आणि शेतकरी या विषयावर लिहिलेली!
धन्यवाद !
Dr. Ravipal Bh…
आभार आपले मुक्तविहारीजी *Ramram*
कोरोना...आणि भय
Krushna Ashok Jawle
कोरोना...आणि भय
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले जावळेजी *Ramram* *Ramram*
कोरोना...आणि भय
Krushna Ashok Jawle
कोरोना...आणि भय
धन्यवाद!
Dr. Ravipal Bh…
आभार आपले जावळेजी *Ramram*
प्रवेशिकेचे स्वागत
गंगाधर मुटे
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*
धन्यवाद !
Dr. Ravipal Bh…
आभार आपले सर *Ramram*