Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कच्चे नियोजन : १६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 2:45 PM IST, मंगळ January 14, 2025
कच्चा आराखडा
mahatma jyotiba fulesheti arth prabodhini logo                             sahitya ani sanscruti mandal logosharad Joshi
 
।।  न्यावा शिवाररानी जागर सरस्वतीचा ।। 
।। ईडापिडा अव्यक्ती पुरण्यास लेखणीने ।। 
।। आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने ।।
।। रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ।। 

 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे सहयोगाने शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा आयोजित
१६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, आर्वी (छोटी) 

दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६  
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा  


-=- कार्यक्रमपत्रिका -=-
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २५, २६ आणि २७, डिसेंबर २०२६ रोजी अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा  येथे तीन दिवसीय १६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
: कार्यक्रमाची रुपरेषा :


शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६ 
 
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अल्पोपहार
सकाळी ०९.३० ते १०.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी १०.०० ते ११.०० : ग्रंथ दिंडी


सकाळी ११.०० ते ०१ .०० : उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. 
उदघाटक :   मा. 

प्रमुख पाहुणे : मा. डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक

सन्माननीय अतिथी : मा. श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार
स्वागताध्यक्ष : मा. डॉ. मनीषा रिठे, ज्येष्ठ साहित्यिका

कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ 

आयोजक : मा. डॉ. अनिलकुमार जवादे, संचालक, अ‍ॅग्रीसन FPC
संयोजक : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट, मुंबई 
सूत्रसंचालन : 
 
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी

 
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
वाद्यवृंद : ज्ञानेश पोहाणे 
गायक :  विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे



दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन

=~०~=~०~=~०~=~०~=
 
सत्र - २  : दुपारी ०२.०० ते ०३.०० : परिसंवाद - १ 
विषय : शेती, शेतकरी आणि प्रसारमाध्यम

 
सत्र - ३ : दुपारी ०३.०० ते ०४.३० : शेतकरी कवी संमेलन - १ 



दुपारी ०४.३० ते ०५.०० : प्रतिनिधी चहापान
 
सत्र - ४ : सायं ०५.०० ते ०६.३० : शेतकरी कथाकथन  
 
सत्र - ५ : सायं ०६.३० ते ०७.०० : "मी सावित्रीबाई फुले बोलतेय" एकपात्री



सत्र - ६ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी



पारंपरिक लोकसाहित्य, पोवाडा, ओव्या



रात्री ०९.०० ते १०.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन

=~०~=~०~=~०~=~०~=

शनीवार दिनांक २६ डिसेंबर २०२६



सत्र - ७ : सकाळी ०५.०० ते ०७.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन

पारंपरिक शेतकरी गीत, चित्रपट गीत, स्वरचित गीत

 
सकाळी ०७.०० ते ०७.३० : प्रतिनिधी अल्पोपहार, चहापान


सत्र - ८  : सकाळी ०७.३० ते ११ .०० : सृजकप्रभूंची शिवारफेरी  



सत्र - ९  : सकाळी ११.०० ते १२.३० : शेतकरी गझल मुशायरा - १



सत्र - १० : सकाळी १२.३० ते ०१.०० : बाल काव्यवाचन (वयोगट ५ ते १० वर्ष)



दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन


सत्र - ११   : दुपारी ०२.०० ते ०३.३० : परिसंवाद - २
विषय : शेतीत थांबावं की बाहेर पडावं?

 

सत्र - १२ : दुपारी ०३.३० ते ०४.३० : "नव्या पिढीची नवी कविता"  : कवी संमेलन - २

 
दुपारी ०४.३० ते ०५.०० : प्रतिनिधी चहापान
 
सत्र - १३ : सायं ०५.०० ते ०६.०० : "स्त्रीत्वाची कविता" : कवी संमेलन - ३



सत्र - १४ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी



तुंबडीगीत, अभंग, गौळण, मारबत, झडत्या
 
रात्री ०९.०० ते १०.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन

=~०~=~०~=~०~=~०~=


रविवार दिनांक २७ डिसेंबर २०२६



सत्र - १५ : सकाळी ०५.०० ते ०८.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन

पारंपरिक शेतकरी गीत, चित्रपट गीत, स्वरचित गीत

 
सकाळी ०८.०० ते ०८.३० : प्रतिनिधी अल्पोपहार, चहापान
 
सत्र - १६ : सकाळी ०९.०० ते १०.३० : शेतकरी कवी संमेलन - ४  



सत्र - १७ : सकाळी १०.३० ते ११.३० : परिसंवाद - ३
विषय : शेतीसाहित्य आणि मानसिक गुलामगिरी

 
सत्र - १८ : सकाळी ११.३० ते ०१.०० : शेतकरी गझल मुशायरा - २ 


दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन

 
पारितोषिक वितरण आणि समारोपीय सत्र : दुपारी ०२.०० ते ०४.०० 

 
 
शेतकऱ्यांच्या गर्जनगीताने समारोप
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=


  • Log in or register to post comments
  • 1689 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha
  • RATNESH CHAUDHARI

Recent comments ताजे प्रतिसाद

  • वाह! अतिशय प्रगल्भ, विचार…
    5 hours 31 minutes ago
  • अतिशय प्रगल्भ, संवेदनशील आणि…
    5 hours 33 minutes ago
  • अतिशय प्रगल्भ, सकारात्मक आणि…
    5 hours 38 minutes ago
  • काळजाचा ठोका चुकवणारी
    5 hours 44 minutes ago
  • अप्रतिम गझल
    5 hours 48 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini