Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

दुःख वावराचे लेखन स्पर्धा 2023 करिता कविता

Main page content

Anu25488
By Anu25488 | 4:05 PM IST, सोम November 06, 2023
पद्यकविता

दुःख वावराचे

देश शेतकऱ्यांचा हा
याची वेगळी कहानी
बळीराजाच्या हातात
फक्त उरतात नाणी

साऱ्या जगाचा पोशिंदा
त्याचं मातिमोल जिनं
त्याच्या हृदयात वसे
राष्ट्रभक्तीचं रे लेणं

शेत पंढरी रे त्याची
पिकामंदी रे विठ्ठल
साऱ्या पृथ्वीचं पाणी
त्याच्या डोळ्यात आटलं

तडा काळजाला देई
भेगाळलेला दुष्काळ
एका चितेसंग फूटे
साऱ्या कुटुंबाचा भाळ

त्याच्या डोळ्यांत बघून
लेक लपवितो दोर
लढू धैर्याने म्हणतो
लावू नका जिवा घोर

लेक आसवं गिळते
कधी मागे ना ती काही
शेतीमातीशी रे नातं
तिच्या रक्तामध्ये वाही

शेतकऱ्यांच्या जातीला
नाही कुणीच रे वाली
फाटलेली काळीजं रे
केली तुझ्याच हवाली..!!
••••
श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
(पाऊलखुणाकार)
"जयंतल्का निवास"
गव्हर्मेंट पॉलीटेक्निक कॉलेजच्या समोर समर्थ हॉटेल जवळ, जिजाऊ नगर,
जि. वाशिम पिन कोड 444505
मो.क्र. 9689634332
Email - anudesh25488@gmail.com

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

सोमवार, November 13, 2023 - 19:20
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 02:12
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5357 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 671 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    8 hours 9 minutes ago
  • धन्यवाद
    8 hours 10 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    9 hours 49 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    9 hours 52 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    9 hours 54 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 25
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 25
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 24
कान पकडू नये 24
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 24
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 24
वरुणा ! वरुणा ! 23
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 22
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 22
श्री गणराया - ।।२।। 22
श्रीगणेशा - ।।१।। 22
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 22
मोरा मोरा नाच रे : बालगीत ।।१७।। 21
बाळ 21
गणपतीची आरती ॥३५॥ 21
बळीराजा : जगातील धाडशी योद्धा 21
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 21
पाऊस 21
संवाद - ईटीव्ही - शरद जोशी 21
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 21

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,323
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,190
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,818
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,774
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,770
वादळाची जात अण्णा 31,583
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,308
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,232
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,215
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,009
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,926
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,550
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,227
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,017
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,060
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,655
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,541
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,018
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,877
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,356

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini