नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

शरद जोशी

admin's picture
Hon. Sharad Joshi
The Leader of farmer's Organization
Share

Comments

  • स्वामी संकेतानंद's picture
    स्वामी संकेतानंद
    Mon, 23/05/2011 - 23:48. वाजता प्रकाशित केले.

    महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. प्रत्येक भागात पिके घेण्याची तर्‍हादेखील वेगवेगळी आहे. त्यामुळे पिकांचा वेगळा विभाग असावा.
    तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारा विभाग तर असावाच .
    उत्तर भारतीय शेतकर्‍यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते. घाघ आणि भड्डरीचे दोहे काळाला पुरून उरलेत आणि आजही तितकेच प्रभावी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज ह्या दोह्यांमधून करता येतो. मी त्यापैकी काही दोह्यांची सत्यता स्वत: पडताळली आहे. शेतकर्‍यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या संकेतस्थळावर देता येईल.
    शुभेच्छा !

    माझ्या मनाची स्पंदने >>
    मन वढाय वढाय...


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sat, 28/05/2011 - 20:35. वाजता प्रकाशित केले.

    उत्तर भारतीय शेतकर्‍यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते.

    याविषयी सविस्तर लिहाना. :)

    शेतकरी तितुका एक एक!


Layout Settings