अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
(शेती अर्थ प्रबोधिनीचा उपक्रम)
एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या १२ वर्षाच्या यशस्वी सफलते नंतर १३ व्या वर्षात पदार्पण करताना काही नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करावी, असा एक विचार आहे.
सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे उपक्रम असू शकतात :