बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर
दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : १० जानेवारी २०२५
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
आपले सर्वांचे स्वागत आहे.