कवितेचे रसग्रहण
मी एक शेतकरी
पेरतो जोंधइ बाजरी
इसंबुन आहे निसर्गावरी
नाही पिकलं त पायतो वरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी…
दिस रात काबाड कस्टच करी
आमच्या नशीबी काम च खरी
अन वर्सा वर्सा शिवारच्या वाऱ्या करी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
मले इच्यारे काम करी
मेहनत करून बुजत नाई दरी
पिकले जोंधये त खाऊ भाकरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
गेलो होतो मी बाजारी
पोट्टे इच्यारे गेल्यावर घरी
काय आनलं खाया उरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
बायको इच्यारे गेल्यावर घरी
दिसत नाई तावा तुमच्या शिरी
अन काय घालू आता खाया उरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
अवं इवाई दिसला मले बाजारी
अन येवूका म्हने तुमच्या घरी
अन इच्यार पळला मले भारी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
निसर्गाची किमया न्यारी
दिसभर शिवारात काम च करी
अन खातो हातावर मीठ भाकरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
किसानाची हालत बुरी
होत नायी कोनाची बरोबरी
अन शावकार घरच्या वाऱ्या करी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
पोट्टेआले हाय लग्नाले घरी
कर्जात बुळली जमीन सारी
अन नाई पिकल त कर्जात मरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
वरीस भर वावरात कामच करी
करत नाही कोनी उभा बँकेच्या च्या दारी
अन मागतो भिक घरोघरी
मी एक शेतकरी…

कविता
murlidharmnaik
मी एक शेतकरी
पेरतो जोंधइ बाजरी
इसंबुन आहे निसर्गावरी
नाही पिकलं त पायतो वरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी…
दिस रात काबाड कस्टच करी
आमच्या नशीबी काम च खरी
अन वर्सा वर्सा शिवारच्या वाऱ्या करी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
मले इच्यारे काम करी
मेहनत करून बुजत नाई दरी
पिकले जोंधये त खाऊ भाकरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
गेलो होतो मी बाजारी
पोट्टे इच्यारे गेल्यावर घरी
काय आनलं खाया उरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
बायको इच्यारे गेल्यावर घरी
दिसत नाई तावा तुमच्या शिरी
अन काय घालू आता खाया उरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
अवं इवाई दिसला मले बाजारी
अन येवूका म्हने तुमच्या घरी
अन इच्यार पळला मले भारी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
निसर्गाची किमया न्यारी
दिसभर शिवारात काम च करी
अन खातो हातावर मीठ भाकरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
किसानाची हालत बुरी
होत नायी कोनाची बरोबरी
अन शावकार घरच्या वाऱ्या करी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
पोट्टेआले हाय लग्नाले घरी
कर्जात बुळली जमीन सारी
अन नाई पिकल त कर्जात मरी
मी एक शेतकरी…
मी एक शेतकरी
वरीस भर वावरात कामच करी
करत नाही कोनी उभा बँकेच्या च्या दारी
अन मागतो भिक घरोघरी
मी एक शेतकरी…
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
समीक्षक
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.