विनोदी कविता
बघता तुला वाटे मनी
तुच माझ्या मनाची राणी I
तुझ्या केसाची ती सुंदर बट
करते माझ्या मनाची फरफट I
बघतेस लाजुनी माझ्याकडे
मन ओढ घेई तुझ्याकडे I
बघता तुला वाटे मनी
तुच माझ्या मनाची राणी I
तुझ्या केसाची ती सुंदर बट
करते माझ्या मनाची फरफट I
बघतेस लाजुनी माझ्याकडे
मन ओढ घेई तुझ्याकडे I
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ