Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

न्याय कुठला आहे?

Main page content

Dhirajkumar Taksande
By Dhirajkumar Taksande | 7:28 AM IST, Thu January 12, 2017
कविता

दैव हे म्हणावे की न्याय कुठला आहे
वृक्षा समान तुही फळास मुकला आहे

पानाफुलात वाहे अधिकार हा कुणाचा
नशिबात त्या पूराला सूर्य हुकला आहे

काबाडकष्ट का रे बलदंड ह्या जीवाला
मकरंद यंत्रनेला माणूस चुकला आहे

अश्रृ गाळताहे हात पाय डोकं
भोकं बुजविताना प्रवाह सुखला आहे

माती बीजात आली बीजवान माती झाली
बळीराज वाहतांना उगाच दुःखला आहे

होवू नको हताश तु सूर्य तू प्रकाश
तेव सावकाश तु कशास झुकला आहे

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 12 views

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 0 users online.
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 14 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 14 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 15 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ