Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




राळेगण सिद्धी : तिर्थक्षेत्र की शासकीयग्राम?

राळेगण सिद्धी : तिर्थक्षेत्र की शासकीयग्राम?

       दोन वर्षापूर्वी राळेगण सिद्धीला भेट दिली. महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला आणि पोपट पवारांच्या हिवरा गावाला वेगळे महत्व दिले जाते. गावाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी अनेक मान्यवरांकडून या गावाचा आदर्श घ्यावा, असा गवगवा केला जातो. प्रत्यक्षात तिथे जे पाहायला मिळाले ते आश्चर्यकारक आहे. सामुहीक प्रयत्नाने हे गाव समृद्ध झाल्याची कुठलीही खूण मला आढळली नाही. थोडाफ़ार झगमगाट व RCC चे सुबक बांधकाम बघायला मिळाले ते सुद्धा शासकीय तिजोरीतून निधी लाटल्याने झाले आहे, याचीही प्रचिती आली. गावाच्या स्वयंपूर्णतेतून अथवा सामुहिक प्रयत्नातून सामान्य नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढल्याची कुठलीच शक्यता आढळून आली नाही. 

 ***********

Ralegan Siddhi

राळेगण सिद्धी हे गाव तिर्थक्षेत्र आहे काय? शासकीय खर्चाने भक्तनिवास? शासकीय तिजोरीतून गावाला निधी मिळत नाही म्हणून हा नियमाला झुकविण्याचा प्रकार वाटला.
************
Ralegan Siddhi

तिर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत गावात इमारत बांधकाम करण्यात आले.
************
Ralegan Siddhi नवीन

कोणत्या देवाचे भक्त राहतात बरे?
************
Ralegan Siddhi

बांधकामाचे अवलोकन करण्यात मी सुद्धा सामील झालो.
************
Ralegan Siddhi येथे

अण्णा हजारे समवेत.
************
Ralegan Siddhi

अण्णा हजारे समवेत.
 ************
Ralegan Siddhi
 
इथे देणग्या स्विकारल्या जातात.
************
Ralegan Siddhi

 स्वच्छतेचा दर्जा!
************
Ralegan Siddhi

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून ही इमारत उभी झाली.
************
Ralegan Siddhi

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून ही इमारत उभी झाली.
************
Ralegan Siddhi

पद्मावती देवस्थान
राळेगण सिद्धीला आदर्श गाव म्हणावे की तिर्थक्षेत्र?
************

Share