पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी गीत
आम्ही शेतकरी बाया
किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया ॥
सरकारला सांगू आम्ही सावकाराला सांगू आम्ही पोराबाळां हवे आमुच्या पोटभर खाया ॥
आजवरी खाल्ल्या लाथा आता करू वर माथा लुटारूंची दुनिया आता पडेल आमुच्या पाया ॥
उन्हाने शेतात मेलो भुकेने घरात मेलो क्रांती करू आता आम्ही मिळवू थोडी छाया ॥
-साने गुरुजी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.