पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे!
या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे
नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?
व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे
गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.