पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
लावणी
गवसला एक पाहुणा
पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा? मी सांगू कुणा? सखे गंsssss नजरेस माझ्या गवसला एक पाहुणा सखे गं मला गवसला एक पाहुणा ॥धृ०॥
माझ्या राजाची वेगळीच बात चाल डौलाची मिशीवर हात त्याचा रुबाब वेगळा तोरा तरी चालतोय नाकासमोरा बघा सूटबूट, कसा दिसतोय क्यूट लाजाळू कसा, टकमक बघेचना ॥१॥
माझ्या गड्याची न्यारी कहाणी स्पष्ट विचार, साधी राहणी जुने थोतांड देतो फ़ेकुनी नव्या जगाचा ध्यास धरुनी त्याला विसरेचिना, भूल पडेचिना
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.