पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ध्वनीफ़ित Audio
मराठीचे श्लोक
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी! तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही तसा नादब्रह्मांस आनंद होई सुरांच्या नभी सूरगंगा नहाली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा अनेकांत एकत्व ही प्राणभाषा असे भाग्य आम्हां मराठी मिळाली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.