पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अभिप्राय
चाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास
गंगाधर मुटे हे नाव एक दिवस असंच मायबोलीवर (जिथे माझा नेहमीच राबता असायचा-असतो) झळकलं... शेतकर्यांच्या प्रश्नावर तळमळीनं लिहिणारा असा कोणीतरी मायबोली परिवारात सामील झाला असं माझ त्यांच्याबद्दलच पहिलं-वहिलं मत होतं! शहरी अनुभवांची रेलेचेल असलेल्या मायबोलीवर हा नवा चेहरा सगळ्यांनीच सहर्ष स्वीकारला. शेतकर्यांवर-त्यांच्या प्रश्नांवर लेख लिहिणारे मुटे धीरे-धीरे मायबोलीसारख्या आंतरजालीय व्यासपीठावर बरंच काही लिहायला लागले... कविता हे मात्र त्यातलं सगळ्यात मोठं डबुलं होईल हे मला त्यांची पहिली कविता वाचतांना वाटलं नव्हतं...
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.