पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी ठरेन या जगात मी महान एकदा तरी
हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी
क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का? तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी
शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता बघून थेटरात घे लगान एकदा तरी
कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला? जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.