पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
कविता म्हणू प्रियेला
कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी? '' साहित्यचोर न टपो '' या काळजीत मी
अपराध काय माझा ते तूच सांग ना लेखी तुझ्या उरावा माझा अतीत मी
अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता जगणे अवखळ माझे अन टवटवीत मी
धावायचे किती रे मी सांग जीवना तू टाकलीस गुगली अन पायचीत मी
’अभयास’ अभ्रकाचे छप्पर नसे जरी नक्षत्र पांघरुनी या झोपडीत मी
गंगाधर मुटे .................................................. वृत्त - 'विद्युलता' ..................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.