पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
नागपुरी तडका
शेतकरी काव्य
खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥
शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥
घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.