पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
कविता
नागपुरी तडका
शेतकरी काव्य
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.