नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

प्रकाशचित्र

गंगाधर मुटे's picture

काळजाची स्पंदने : प्रकाशन

लेखनप्रकार : 

छायाचित्र

काळजाची स्पंदने : प्रकाशन

अक्षर साहित्य कला मंच आयोजित कवी रामकृष्ण रोगे यांच्या "काळजाची स्पंदने" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक- 16 ऑगष्ट 2015, वेळ - दुपारी 12 वाजता, सांस्कृतिक सभागृह नांदाफाटा जि.चंद्रपूर येथे मा.गंगाधर मुटे,यांचे हस्ते (अ.भा.शेतकरी साहित्य चळवळीचे प्रणेते) मा.ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर (राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे प्रणेते) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

शब्दखुणा, लेबल, Tags: