नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह

प्रकाशन दिनांक शीर्षकsort descending लेखक वाचने
23-06-2011 अभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य अनिलमतिवडे 1,021
23-06-2011 'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल संपादक 1,871
18-06-2011 अंगार चित्तवेधी गंगाधर मुटे 871
22-06-2011 अंगावरती पाजेचिना....!! गंगाधर मुटे 950
20-06-2011 अट्टल चोरटा मी........!! गंगाधर मुटे 890
23-06-2011 अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी अलका काटदरे 1,100
17-06-2011 अय्याशखोर गंगाधर मुटे 867
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे गंगाधर मुटे 1,448
22-06-2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 2,389
17-06-2011 आभास मीलनाचा.. गंगाधर मुटे 892
23-06-2011 इतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो वामन देशपांडे 1,169
22-06-2011 ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 2,781
23-06-2011 एक “अनुभवसिद्ध रानमेवा" प्रकाश महाराज वाघ 1,010
22-06-2011 औंदाचा पाऊस गंगाधर मुटे 2,214
20-06-2011 कथा एका आत्मबोधाची...!! गंगाधर मुटे 1,064
16-06-2011 कविता म्हणू प्रियेला गंगाधर मुटे 868
18-06-2011 कसे अंकुरावे अता ते बियाणे? गंगाधर मुटे 1,226
17-06-2011 कान पिळलेच नाही गंगाधर मुटे 855
23-06-2011 काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. डॉ.श्रीकृष्ण राऊत 1,191
16-06-2011 कुंडलीने घात केला गंगाधर मुटे 917

पाने