नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

चीनी वस्तूंची होळी

संपादक's picture
लेखनप्रकार : 
छायाचित्र

भारतीय हद्दीत चीनच्या घुसखोरीच्या निषेधासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने काल नागपूर येथील विधानभवन परिसराजवळील रिसर्व्ह बॅंक चौकात निषेध सभा घेण्यात आली आणि चीनी मालावर बहिष्काराचा एकमताने निर्णय घेऊन चीनी वस्तूंची होळी करण्यात आली.

china

china

china

china

Share