नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

पैशापुढे नतमस्तक

विश्वजीत गुडधे's picture
काव्यप्रकार: 
कविता


पैशापुढे नतमस्तक

बघा पैशाची ही अजब नशा
जग घालिते लोटांगण हिच्या पाया

पैशापुढे नाती-गोती झाली लहान 
मायावी पैसा बनला सर्वात महान

पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती 
कष्ट करणाऱ्यांची झाली माती 

पैसे खाऊन नेतेमंडळी झाली लाल 
गोरगरिबांचे मात्र झाले हाल

पैशासाठी झाले कित्येकांचे अपहरण  
पैशामुळे आले कित्येकांना मरण 

पैशासाठी विश्वासूंनी केला विश्वासघात 
पैशाने घडविले भयानक रक्तपात

असे हे मायावी पैसे दुरीतांकरीताच खरे  
आपण मात्र यापासून दूर असलेलेच बरे 

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 03/09/2011 - 16:41. वाजता प्रकाशित केले.

  पैशापुढे नाती-गोती झाली लहान
  मायावी पैसा बनला सर्वात महान

  पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती
  कष्ट करणाऱ्यांची झाली माती

  पैसे खाऊन नेतेमंडळी झाली लाल
  गोरगरिबांचे मात्र झाले हाल

  हे कडवे फार आवडले. Smile

  शेतकरी तितुका एक एक!


 • विश्वजीत गुडधे's picture
  विश्वजीत गुडधे
  शनी, 03/09/2011 - 19:07. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद


 • navnath pawar's picture
  navnath pawar
  रवी, 18/09/2011 - 22:51. वाजता प्रकाशित केले.

  पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती
  कष्ट करणाऱ्यांची झाली माती

  या ओळी आवडल्या..!

  Navnath Pawar
  Aurangabad, Maharshtra


 • Malubai's picture
  Malubai
  रवी, 18/09/2011 - 23:00. वाजता प्रकाशित केले.

  पैशापुढे नाती-गोती झाली लहान
  मायावी पैसा बनला सर्वात महान

  ह्य ओळि खुप आवड्ल्या.


 • विश्वजीत गुडधे's picture
  विश्वजीत गुडधे
  शनी, 01/10/2011 - 20:55. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद!!!