नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

२१ एप्रिल २०११ - अंक २ - वर्ष २८

श्रीकान्त झाडे's picture

शेतकरी संघटक - २१ एप्रिल २०११

cover


अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Share

प्रतिक्रिया

 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  शुक्र, 22/07/2011 - 10:05. वाजता प्रकाशित केले.

  या अंकाच्या सॉफ्ट कॉपीत काहीतरी समस्या आहे. पान ३ ची पहिली ओळ - "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." अशी सुरु होते. बहुतेक याच्या अगोदरचा भाग वगळला गेला असावा. पान क्र. ३ वर पत्र सुरु व्हायला हवे. ते डायरेक्ट "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." या ओळीनी सुरु होतेय.

  संपूर्ण पत्र वाचायला अत्युत्सुक आहे.

  ---------------------


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 22/07/2011 - 10:07. वाजता प्रकाशित केले.

  होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
  हे माझ्या आताच लक्षात आले.

  तो अंक नव्याने अपलोड करावा लागेल.
  करतो.

  शेतकरी तितुका एक एक!


 • श्रीकान्त झाडे's picture
  श्रीकान्त झाडे
  शनी, 23/07/2011 - 11:34. वाजता प्रकाशित केले.

  अंक नव्याने अपलोड केला आहे.


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 24/07/2011 - 21:29. वाजता प्रकाशित केले.

  अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. Smile

  शेतकरी तितुका एक एक!


 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  रवी, 24/07/2011 - 23:58. वाजता प्रकाशित केले.

  मस्तच.

  पान क्र. ३ वरील शरदरावांचे पत्र तिन वेळा वाचले. अधाशा सारखे.


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 25/07/2011 - 08:55. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी २०० रू. आहे.

  वर्गणी आपण थेट पाठवू शकाल. किंवा माझ्याखात्यावर ऑनलाईन वर्गणी जमा केली तरी चालेल. Smile

  शेतकरी तितुका एक एक!