नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्री रवीभाऊ काशीकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गंगाधर मुटे's picture
शेतकरी चळवळीचे अर्ध्वयु व शेतकरी संघटना ट्रस्टचे अध्यक्ष श्री रवीभाऊ काशीकर आज वयाची चौऱ्याहत्त्तरी ओलांडून ७५ व्या वर्षात पदार्पण करित आहेत.
त्यांना 
अ, भा. शेतकरी चळवळ, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र भारत पक्ष आणि वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े ह्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनपूर्वक आभाळभर शुभेच्छा!
 
Bouquet ॥जिवेत शरदः शतम्‌॥  Bouquet
 
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~
विदर्भ समाचार
File attachments: 
Share