नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गुणवंत पाटील यांचा सत्कार

गंगाधर मुटे's picture
गुणवंत पाटील यांचा सत्कार

शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री गुणवंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री शरद जोशी यांच्या हस्ते नांदेड येथे दिनांक २१ डिसेंबर २०१३ रोजी जाहीर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपिठावर स्वभापचे प्रांताध्यक्ष ऍड्. वामनराव चटप,ऍड्. धोंडिबा पवार, ब.ल.तामस्कर, सुधिर बिंदू, गंगाधर मुटे, भगवान शिंदे, माजीमंत्री माधवराव किन्हाळकर तसेच आम आदमी पक्षासहीत इतर पक्षांचे प्रतिनिधी हजर होते.

*  *  *  *
गुणवंत पाटील
* * * *
Gunvant Patil
* * * *
Gangadhar Mute
* * * *
Gunwant Patil
* * * *
सत्कार
* * * *

मराठवाडा समाचार
शोधखुणा: 
Share