नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

आकोट : शेतकरी संघटना युवा परिषद

अधिक माहिती
शेतकर्याच्या स्वातंत्र्या साठी शेतकरी पुत्रांनी एकत्रित येऊन लढा उभारला आहे.शेतकऱ्याला शोषण मुक्त करण्या साठी शेतकरी पुत्रांचा दिनांक २२/४/२०१८ रोजी कृषिउत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी संघटना युवा परिषदेचे आयोजन केले आहे. त्याची जयत तयारी चालू आहे. शेतकऱयांच्या व शेतीशी नाळ जुळलेल्या युवकांनी हजारोच्या संख्येने उपस्तीत राहा. आपल्या बापाच्या रक्ताचा घोट घेणाऱ्या व्यवस्थेबाबत जाणून घ्या. सरकारी धोरण शेतकर्याचे मरण! शेतकरी संघटना जिंदाबाद !

Start Date - End Date

Apr 22nd, 2018 - Apr 22nd, 2018

Start Time - End Time

12:00 am - 12:00 am

Event Location

Cost

श्रेणी

Tags

Organizer

Phone

Email

Share This