नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

ग्राम पंचायत, आर्वी (छोटी) ता.हिंगणघाट जि. वर्धा 
शेतकरी संघटना समर्थित 
परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय 
 
सरपंचपदासाठी - प्रतीमा परमोरे २५२ मतांनी विजयी.
 
विजयी सदस्य : 
१) नारायन खोडे १९ मतांनी विजयी.
२) मंदा उमाटे ३७ मतांनी विजयी.
३) कांता भोयर ४ मतांनी विजयी.
४) हनुमान बांदरे २४० मतांनी विजयी.
५) प्रीती कापसे २८६ मतांनी विजयी.
६) जोत्स्ना जगताप २२७ मतांनी विजयी.
 
पराभूत उमेदवार :
१) वसंत मेश्राम १३ मतांनी पराभूत 
२) मंगला पंचभाई ७ मतांनी पराभूत 
३) प्रशांत कुमरे ५ मतांनी पराभूत
 
निवडणूक दिनांक : १६/१०/२०१७
मतमोजणी दिनांक : १७/१०/२०१७
 
२५ वर्षाच्या प्रस्थापित राजनीतिक वर्चस्वाला पूर्णविराम देत परिवर्तन पॅनलने मिळवला दणदणीत विजय!
 
सर्व विजयी उमेदवाराचे तसेच काट्याची टक्कर देत प्रस्थापित वर्चस्वाला हादरे देत थोड्याशा फरकाने पराभूत झालेल्या जिगरबाज पराभूत उमेदवारांचे अभिनंदन!

बातमीची फेसबुक लिंक 

Share