नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

ग्राम पंचायत कर आकारणी दर

महाराष्ट्र ग्राम पंचायत कर व फी
शुल्क नियम,मधील तरतुदींनुसार ग्राम पंचायत कडून ठरविण्यात आलेल्या करांच्या दराबाबत)

   १)इमारती व खाली जागेवर कराचा दर ;-

अनु.क्रं.

इमारतीचा प्रकार

किमान दर

कमाल दर

ग्रामपंचायत निच्छित केलेला कर /फी चा दर

झोपडी किंवा मातीचे घर

३०

७५

३०

दगड विटा मातीचे घर

६०

१२०

६०

दगड विटाचे चुना किंवा मातीचे घर

७५

१५०

७५

आर सी सी पद्धतीचे घर

१२०

२००

१२०

२)दिवाबत्ती कराचा दर

अनु.क्रं.

खुली जागा

ग्रामपंचायत निच्छित केलेला कर /फी चा दर

३०० चौरस फुट क्षेत्रफळापर्यंत सर्व इमारती

२०

३०० चौरस फुट ते ७०० चौरस क्षेत्रफळापर्यंत सर्व

३०

७०० चौरस फुटापेक्षा अधिक  क्षेत्रफळ सर्व इमारती

४०

३)सफाई कराचा दर

अनु.क्रं.

खुली जागा

ग्रामपंचायत निच्छित केलेला कर /फी चा दर

३०० चौरस फुट क्षेत्रफळापर्यंत सर्व इमारती

२०

३०० चौरस फुट ते ७०० चौरस क्षेत्रफळापर्यंत सर्व

३०

७०० चौरस फुटापेक्षा अधिक  क्षेत्रफळ सर्व इमारती

४०

४) जमीनीवरील  कराचा दर

अनु. क्रं.

खुली जागा

किमान दर

कमाल दर

ग्रामपंचायत निच्छित केलेला कर /फी चा दर

१)

खुली जागा

१५०

५००

१५०

 

५) पाणी  कराचा दर

अनु.क्रं.

खुली जागा

ग्रामपंचायत निच्छित केलेला कर /फी चा दर

१)

सामान्य पाणी कर

१५० रुपये /खातेदार

२)

खास पाणी कर

७२० रुपये /खातेदार