नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७

ग्राम पंचायत आर्वी (छोटी)

सार्वत्रिक निवडणूक दिनांक 26/11/2012

सरपंच निवडणूक   : दिनांक 17/12/2012

अ क

नाव                              

पद

वार्ड

प्रकार

1

सौ. विमलबाई ग. उगेमुगे

सरपंच

1

सर्व.सा.स्त्री.

2

श्री. सुरेशभाऊ एन. सातोकर

उपसरपंच

2

सर्व.सा.पुरुष

3

श्री  ज्ञानेश्वर एस. ढोके

सदस्य

1

सर्व.सा.पुरुष

4

सौ. वनिता डी. दारुणकर

सदस्या

1

ना.मा.प्र.

5

शशिकला एन. खोडे

सदस्या  

2

स.सा. स्त्री.

6

सौ. छाया ए. येलके

सदस्या

2

अनू.जमा.स्त्री.

7

श्री. गंगाधर एम. मुटे

सदस्य

3

सर्व.सा.पुरुष

8

सौ. पार्वताबाई एस. कांबळे

सदस्या

3

सर्व.सा.स्त्री

9

सौ. मिना के. जयपूरकर

सदस्या

3

ना.मा.प्र

 

Share