नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

१४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं ने कसा वापरला ते जाणून घ्या.

ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाचा ग्राम पंचायतीला किती निधी आला व किती खर्च केला गेला हे जाणुन घेण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

   येथे  Fingure-Right   क्लिक करा

तुमच्या गावातील २०१६ -१७ व २०१७-१८ या वर्षाची (संपुर्ण भारतात) कामे पाहता येतील.

Share