नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गझल: लागेल इथनं वाट आमची

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

जिंदगी ही जिंदगी लबाड जिंदगी
राहु द्या हो मौसमी सकाळ जिंदगी

जानतो मी माणसांंना जाणतो की
गुजारतात तेच जे उधार जिंदगी

कशास येत राहतो मी माहितं तुला
उगाच खात असते ही भाड जिंदगी

जर वस्त्रही नसेल हिकमती चांगले
कोणती ही आन बान शान जिंदगी

मळ्यात पीक ठाकले नवे जसे उभे
लागल इथनं वाट वाट वाट जिंदगी

Share