नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

वाटे आता भीती

PREMRAJ LADE's picture
काव्यप्रकार: 
कविता

कशी करावी कळेना शेती
बियान्यांचीही वाटे आता भीती
कोनतेही ब्रॅंड पेरा उगवत नाही
उगवले त्याला फळ धरतनाही
लागलेच कदाचित फळ कीड येते
भावामधि माल, मोठा मार खाते
दुकांदारांचेही एकमत भारी
खोटे बियाणे विकतात सारी
बियान्यांच्या भावातही नाडवू लागले
मनमानी भाव घेऊन विकूलागले
कुणाचाही धाक त्यांना उरला नाही
जेथे तेथे शेतकरीच नाडल्या जाई.
राब, राब, राबूनिया शेतकरी शेती करतो
कोन त्याच्या कष्टाची कींमत इथे करतो.
शेती करणे त्याला आता अवघड झाले
म्हणून तर शेतकरी कर्जात बुडाले

प्रेमराज लाडे.

Share