लोकशाहीचे दोहे ||१||

admin's picture

लोकशाहीचे दोहे ||१||

म्या गा त्वा गा जाणिलो, दुगली मन की बात
पर्वत पायी लोटांगत तू, फुसका झंझावात

© गंगाधर मुटे