नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७

Dr. Ravipal Bharshankar's picture

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७, विषय-शेतकरी आत्महत्या.
सदर स्पर्धेने मला खरतर रोमांचीत व तसेच अंतर्मुखही करून सोडले. विषय शेतकरी आत्महत्येचा असल्याने हळवे पण वाटत होते. करिता विषयावर चिंतन करीत असताना मी आपल्या अध्यात्मिक पिंडातून जे गवसले ते साहित्य लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एका चांगल्या हेतूने घेण्यात आलेल्या ह्या स्पर्धेची शोभा वाढावी म्हणून होतील तितक्या ज्यास्त प्रवेशिका सादर केल्या. मुटे सरांना मनापासून धन्यवाद!

Share

प्रतिक्रिया

 • admin's picture
  admin
  गुरू, 05/10/2017 - 12:20. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद भारशंकर सर,
  हळूहळू संथगतीने का होईना पण अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीचा हेतू सफल होतो आहे आणि  कासवगतीने का होईना आपण फलद्रूपतेकडे वाटचाल करतो आहोत, याचा आनंद आहे.  


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  गुरू, 05/10/2017 - 18:07. वाजता प्रकाशित केले.

  आभार आपले!

  Dr. Ravipal Bharshankar


 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  गुरू, 05/10/2017 - 15:19. वाजता प्रकाशित केले.

  आपल्या मताशी सहमत आहे भारशंकर सर

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  गुरू, 05/10/2017 - 18:08. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद!

  Dr. Ravipal Bharshankar