नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

भावी प्रशिक्षक - प्रशिक्षण कार्यक्रम

अधिक माहिती
: शेतकरी संघटना : भावी प्रशिक्षक - प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक : १६ ते २० ऑगस्ट २०१७ स्थळ: निर्मल ग्राम, गंगापूर, नाशिक

Start Date - End Date

Aug 16th, 2017 - Aug 20th, 2017

Start Time - End Time

10:00 am - 4:00 pm

Event Location

Cost

श्रेणी

Tags

Organizer

Phone

Email

Share This