नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
चित्रफ़ित Vdo

होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!

भगव्यांना भगव्या शुभेच्छा..!
हिरव्यांना हिरव्या शुभेच्छा...!!
लालांना लाल शुभेच्छा...!!!
निळ्यांना निळ्या शुभेच्छा...!!!!
गुलाबी हृदयांना गुलाबी शुभेच्छा...!!!!!
घाबरटांना गर्द पिवळ्या शुभेच्छा...!!!!!
मख्खं म्हसोबांना शुभ्र पांढऱ्या शुभेच्छा...!!!!!!

आणि

उरल्या - सुरल्या तमाम बावळटांना
तिरंगी शुभेच्छा....!!!!

शुभेच्छूक : बहुरंगी गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Adगावातली गावरान होळी Ad
****

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share

प्रतिक्रिया