नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

भारत महासत्ता कधी होईल यार

Kirandongardive's picture

*भारत महासत्ता कधी होणार यार*
इस्रोमधून आलेल्या जॉब लेटरला पुजले जाते हळदीकुंकू लावून किंवा तो लगेच निघतो दर्गा मंदिर मस्जिद इत्यादींपैकी वंशपरंपरागत भिक्षाम देई म्हणण्याच्या ठराविक ठिकाणावर....
डोके टेकवण्यापासून नवस फेडण्यापर्यंत....
■■■
नोकरीच्या पहिल्याच दिवशी तो इस्रोच्या भव्य दालनात डॉ ए पी जे अब्दुल कलाम ह्यांच्या फोटोकडे पाहत बोलतो स्वतःशीच... भारत महासत्ता कधी होणार यार...!!! .
किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर मेहकर, ता मेहकर, जि बुलढाणा पिन443301.
मोबा 7588565576

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता
Share

प्रतिक्रिया