Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



गझल

(मतला)
माहितीचा स्त्रोत आहे आज आंतरजाल.
काल होते वेद आहे आज आंतरजाल.

(१ ला शेर)
वेद म्हणजे फक्त मुठभर लोक मक्तेदार,
मोकळे सर्वास आहे आज आंतरजाल.

(२ रा शेर)
{मुक्त असुनी ज्ञान ज्यांची एक नाही सोय,
त्यांस कोठे प्राप्य आहे आज आंतरजाल?

(३ रा शेर)
कारणे जर यामुळे जन राहिले तैसेच,
फालतू मग व्यर्थ आहे आज आंतरजाल.}.. क़त्आ/मुक्तक

(४ था शेर)
शेत्कऱ्यांना राज्य हे करते कसे ते ठार,
बघ जरा घे शोध आहे आज आंतरजाल.

(मक़ता)
आयटीचा दौर वैश्विक हा नवा 'रविपाल',
क्रांतिकारी अस्त्र आहे आज आंतरजाल.

°°°

१. वृत: आस्त्रवीणी
गालगागा गालगागा गालगागा गाल

१.१) It is a new vrutta. I have derived it from, vrutta स्त्रग्विणी as fallows~

A. स्त्रग्विणी: गालगा गालगा गालगा गालगा

B. गालगा+गा, गालगा+गा, गालगा+गा, गाल-गा

C. गालगागा गालगागा गालगागा गाल: आस्त्रवीणी

२.१) As per my knowledge, even if it is a new one, if someone knows or come to know, about prior existence of it, they should tell me. I will accept it.

३.१) Newly formed vrutta is named as ASTRAVINI, (आस्त्रवीणी means Astringent means तूरट) because it is a acrid child of Feminine स्त्रग्विणी.

४.१) It is in middle of vrutta राधा which has a GA and देवप्रिया/कालगंगा which has GALGA at last. Similarly it is also different from vrutta सत्ईश which has GAGA at last.

२. सादरीकरण: स्वतंत्र तरन्नुम.

३. कत्आ/मुक्तक: प्रतिपाद्य दोन शेर मिळून प्रसरण पावले आहे. करीता गझल विधानानुसार २ रा व ३ रा शेर हे मिळून मुक्तक आहेत.

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया