नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र

गंगाधर मुटे's picture

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
 

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र
 

****************

Ad  दीपप्रज्वलनाने संमेलनाला सुरुवात झाली  Ad


साहित्य संमेलन

*************
Ad मा. मकरंद अनासपुरे यांनी म. ज्योतिबा फुले आणि युगात्मा शरद जोशी यांच्या फोटोंचे पूजन केले  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  संमेलनात म. फुले आणि युगात्मा जोशी व्यासपीठावर विराजमान होते  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad कुमार विवेक मुटे आणि कुमारी तेजू कोपरकर यांनी शेतकरी नमनगीत सादर केले.  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad किशोर बळी यांनी उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रास्ताविक करताना  Ad
 
साहित्य संमेलन
*************

Ad स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके स्वागतपर भाषण करताना  Ad

 
साहित्य संमेलन
*************
Ad नारायण निखाते लिखित "आंदण" काव्यसंग्रहाचे यावेळी मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मा. सौ. सरोजताई काशीकर  Ad
 
साहित्य संमेलन
*************

Ad विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना मा.रामचंद्रबापू पाटील   Ad

 
साहित्य संमेलन
*************
Ad  मा. मकरंद अनासपुरे उदघाटकीय भाषण करताना  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  मा. मकरंद अनासपुरे उदघाटकीय भाषण करताना  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  मा. विठ्ठल वाघ अध्यक्षीय भाषण करताना  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  मा. विठ्ठल वाघ अध्यक्षीय भाषण करताना एक हसरा क्षण  Ad
 
साहित्य संमेलन
*************

Ad  मा. कुशल मुडे यांनी आभार प्रदर्शन केले.  Ad

 
साहित्य संमेलन
*************
Ad  संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली.  Ad
 
साहित्य संमेलन
*************
Ad  संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली.  Ad
 
साहित्य संमेलन
*************
 
साहित्य संमेलन
*************
 
साहित्य संमेलन
*************
 
 
 
Share

प्रतिक्रिया

 • Ravindra Kamthe's picture
  Ravindra Kamthe
  शनी, 10/02/2018 - 13:04. वाजता प्रकाशित केले.

  सर सर्वच फोटो छान आले आहेत , पाहून आनंद झाला ।आभारी आहे ।
  रविंद्र कामठे

  आपला विश्वासू,
  रविंद्र कामठे
  पुणे
  भ्र. न. ९८२२४ ०४३३०
  इमेल – ravindrakamthe@gmail.com


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  शनी, 10/02/2018 - 13:30. वाजता प्रकाशित केले.

  फोटोग्राफ्स छानच आलेले आहेत. आवडलेत. आणि खास म्हणजे ह्या फोटोंमध्ये कुठेतरी मी पण आहे. धन्यवाद मुटे सर!

  Dr. Ravipal Bharshankar


 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  शनी, 10/02/2018 - 18:46. वाजता प्रकाशित केले.

  सर्व फोटो अप्रतीम आहेच
  मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 10/02/2018 - 18:49. वाजता प्रकाशित केले.

  andan

  शेतकरी तितुका एक एक!


 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  शनी, 10/02/2018 - 18:52. वाजता प्रकाशित केले.

  सर्व फोटो अप्रतीम आहेच
  मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 10/02/2018 - 20:00. वाजता प्रकाशित केले.

  मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे विशेषतः त्यांच्या सहभागाचे फोटो मिळावेत अशी सहभागी प्रतिनिधींची अपेक्षा असते. पण प्रत्येकाचे फोटो निवडून त्यांना इमेल अथवा व्हाटसपने पाठवणे मला शक्य होत नाही. त्यामुळेच पहिल्या आणि दुसर्‍या संमेलनाचे फोटो पाठवायचे राहून गेले होते.

  आता आपण तुम्हाला हवे ते फोटो डाऊनलोड करुन घेऊ शकता. पद्धतही फार सोपी आहे.

  डेस्कटॉपसाठी :

  फोटोवर राईट क्लिक करुन Save Image as वर क्लिक करा.

  मोबाईलसाठी :
  फोटोवर 3 सेकंद बोट ठेवले की बाजूला एका चौकटीत विकल्प दिसतात. त्यातील Save Image हा पर्याय निवडावा.
   

  आशा आहे की हा पर्याय सर्वांना सोईचा आणि उपयुक्त ठरेल. Ramram

  शेतकरी तितुका एक एक!