नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

त्रैमासिक अंगारमळा : अंक - २

admin's picture

त्रैमासिक अंगारमळा : मार्च २०१७ - अंक - २  

३ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन विशेषांक 

प्रकाशन दिनांक - २० मार्च २०१७

Swatantrysury

************* 
अनुक्रमणिका Swatantrysury
*************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
*************

: अंगारमळा :

वार्षिक वर्गणी - रु.१५०/-

वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी:

A/c Name - ANGARMALA
A/c No - 0202002100027538
Punjab National Bank
Branch - Hinganghat (Wardha)
MICR Code - 442024005
IFSC Code - PUNB0020200
*************
वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा
पिनकोड - ४४२३०७
*********

Share

प्रतिक्रिया

 • विनिता's picture
  विनिता
  सोम, 08/05/2017 - 12:31. वाजता प्रकाशित केले.

  सुरेख अंक ___/\___


 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  शुक्र, 19/05/2017 - 11:20. वाजता प्रकाशित केले.

  त्रैमासिक अंगारमळा : मार्च २०१७ - अंक - २
  मुटे सर अंक सुरेख झालाय
  अंकातील सर्वच लेख अप्रतिम
  वेदनेचे रूपांतर हिँसेपेक्षा कवितेत करणे कठीण हा लेख विशेष भावला
  खऱ्या माहितीचा खजिना

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक