गोलमेज चावडी

admin's picture

या मंडळी,
आपले स्वागत आहे.

येथे सदस्य आपसात चर्चा, विचारपूस, क्षेमकुशल, हालहवाल
किंवा पाऊसपाणी अर्थात अनौपचारिक चर्चा करू शकतात.

प्रतिक्रिया

admin's picture

आज 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' अशी घोषणा देत आपले बलिदान देणाऱ्या शेतकरी
संघटनेच्या हुतात्म्यांचा स्मरणदिन. हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.